1.5 C
New York
Wednesday, March 18, 2026

Buy now

संदेश पारकर यांनी अजित पवार कुटुंबियांची बारामतीत भेट घेत केले सांत्वन

बारामती : बारामती येथे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार तसेच पवार कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्या दुःखात सहभागी होत सांत्वन व्यक्त केले. ईश्वराने या अपार दुःखातून सावरण्याचे व हे दुःख सहन करण्याचे बळ पवार कुटुंबीयांना देवो अशी प्रार्थना त्यांनी केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!