5.9 C
New York
Wednesday, March 4, 2026

Buy now

शहर विकास आघाडीकडून बाळू पारकर तर भाजपाकडून बंडू हर्णे होणार स्वीकृत नगरसेवक

कणकवली : कणकवली नगरपंचायत च्या स्वीकृत नगरसेवकांची निवड उद्या १३ जानेवारी रोजी होत आहे. शहर विकास आघाडीचे ८ आणि भाजपाचे ९ नगरसेवक असल्यामुळे दोन्ही गटांचा प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक निवडला जाणार आहे. भाजपाकडून स्वीकृत नगरसेवक पदी माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती असून शहर विकास आघाडीकडून शिवसेना शहराध्यक्ष असलेल्या सत्यजित उर्फ बाळू पारकर यांचे नाव स्वीकृत नगरसेवकपदी निश्चित झाल्याचे समजते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!