0.7 C
New York
Sunday, January 18, 2026

Buy now

श्री. स्वयंभू काँक्रीट विहीर कन्स्ट्रक्शन

श्री. स्वयंभू काँक्रीट विहीर कन्स्ट्रक्शन

प्रसाद मर्गज यांचे श्री स्वयंभू काँक्रीट विहीर कन्स्ट्रक्शन

कन्स्ट्रक्शन व्यवसायाचा 25 वर्षांचा अनुभव

विहीर क्षेत्रातील विश्वसनीय आणि खात्रीशीर नाव

आमच्या सेवा :

सिंधुदुर्ग – गोवा – रत्नागिरी येथे 5 फूट, 6 फूट, 8 फूट, 12 फूट व्यासाच्या आर.सी.सी. विहिरी बांधून मिळतील

कमी जागेत – कमी बजेटमध्ये – सुबक व टिकाऊ विहीर ही आमची खासियत

विहिरीची खोदाई ते बांधकाम संपूर्ण जबाबदारी आमची

पाणी लागल्यावर पी.व्ही.सी. पाईप बसवून होल करून मिळेल

पत्ता : प्रो. प्रा. श्री प्रसाद मर्गज
मु. पो. कणकवली, टेंबवाडी, ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग

संपर्क क्रमांक

9422929798 / 9637746296

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!