-7.5 C
New York
Tuesday, January 27, 2026

Buy now

कणकवलीत ‘श्री समर्थ एंटरप्रायजेस’ ची सेवा सुरू

कणकवलीत प्रथमच पिण्याच्या पाण्यासंबंधित अत्याधुनिक वॉटर प्युरिफायर आणि होम अप्लायन्सेसची सेवा देणारे श्री समर्थ एंटरप्रायजेस

सदानंद बाणे यांच्या हस्ते झाले उद्घाटन

कणकवली : शहरात पिण्याच्या पाण्यासंबंधित अत्याधुनिक वॉटर प्युरिफायर आणि होम अप्लायन्सेसची सेवा देणारे ‘श्री समर्थ एंटरप्रायजेस’ सुरु झाले आहे. समर्थ एंटरप्रायजेस चे उद्घाटन सदानंद बाणे यांच्या हस्ते करण्यात आले.

या उद्घाटन प्रसंगी योगेश महाडीक, ऋषिकेश तळेकर, प्रोप्रा. दिपक शिंदे, अक्षय सावंत, रितेश लाड, सचिन चव्हाण, चिंतामणी नाणचे, अब्दुल शाह, राकेश परब, खान सर, जान्हवी शिंदे, आरोही सावंत, निकिता चव्हाण आदी उपस्थित होते.

या शॉपमध्ये विविध नामांकित कंपन्यांचे वॉटर प्युरिफायर, फिल्टर, तसेच अॅक्सेसरीजची उपलब्धता या दुकानात करण्यात आली आहे. दुकानात Aquaguard, Havells, Pureit, A.O. Smith या कंपन्यांच्या वॉटर प्युरिफायरची विक्री व सेवा सुविधा दिली जात असून, घरगुती वापरासाठी नवनवीन मॉडेल्स उपलब्ध आहेत. तसेच Jaguar कंपनीचे नळ व इतर फिटींग साहित्यही येथे मिळणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी दिलेल्या नंबरवर 9168170010 / 8432780234 संपर्क साधा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!