कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजप विरुद्ध क्रांतिकारी विचार पक्ष अशी होणार लढत
२१ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख
कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुक होऊ घातली आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी एकूण ५६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये भाजपा विरुद्ध क्रांतिकारी विचार पक्ष अशी लढत होण्याची शक्यता आहे. यामध्ये काही अपक्ष उमेदवारी अर्ज देखील दाखल करण्यात आले आहेत.
नगराध्यक्ष पदाकरिता भाजप पक्षाकडून समीर अनंत नलावडे भाजपा, गणेशप्रसाद राधाकृष्ण पारकर लोकराज्य जनता पार्टी, गणेश सोनू हर्णे भाजपा, संदेश भास्कर पारकर क्रांतिकारी विचार पक्ष, संदेश भास्कर पारकर अपक्ष, सौरभ संदेश पारकर क्रांतिकारी विचार पक्ष, असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
त्याचबरोबर नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक १ मधून तेजस दत्तात्रय राणे (क्रांतिकारी विचार पक्ष), राजेश दत्तात्रय राणे (अपक्ष) राकेश बळीराम राणे (भाजप), सखाराम श्रीकृष्ण राणे (भाजप ),
प्रभाग क्रमांक २ मधून प्रतीक्षा प्रशांत सावंत (भाजप), साक्षी संतोष आमडोस्कर (क्रांतिकारी विचार पक्ष,) रोहिणी लक्ष्मण पिळणकर (क्रांतिकारी विचार पक्ष), प्रगती प्रवीण सावंत (भाजप).
प्रभाग क्रमांक ३ मधून स्वप्निल शशिकांत राणे (भाजप), सुमित मारुती राणे (क्रांतिकारी विचार पक्ष), विराज सदानंद राणे (भाजप), संजय ज्ञानदेव पवार, शिवम नारायण राणे. (अपक्ष).
प्रभाग क्रमांक ४ मधून माधवी महेंद्रकुमार मुरकर (भाजप), जाई निकेत मूरकर (क्रांतिकारी विचार पक्ष), श्रेया सत्यजित पारकर (अपक्ष).
प्रभाग क्रमांक ५ मधून मेघा अजय गांगण (भाजप), स्नेहा निलेश वाळके (क्रांतिकारी विचार पक्ष).
प्रभाग क्रमांक ६ मधून स्नेहा महेंद्र अंधारी भाजप, सुमेधा सखाराम अंधारी (क्रांतिकारी विचार पक्ष).
प्रभाग क्रमांक ७ मधून सुप्रिया समीर नलावडे (भाजप), सोनाली विशाल कसालकर (क्रांतिकारी विचार पक्ष), सावी दत्तात्रय अंधारी (क्रांतिकारी विचार पक्ष).
प्रभाग क्रमांक ८ मधून गौतम शरद खुडकर (भाजप), विठ्ठल शंकर कासले(आम आदमी पक्ष), लूकेश गोविंद कांबळे (क्रांतिकारी विचार पक्ष), किशोर अनंत कांबळे (अपक्ष).
प्रभाग क्रमांक ९ मधून मेघा महेश सावंत (भाजप), मिलन राजेश सावंत (भाजप) मधुरा चंद्रकांत मालडकर (अपक्ष), रीना रविकांत जोगळे (क्रांतिकारी विचार पक्ष).
प्रभाग क्रमांक १० मधून ज्योती कृष्णकुमार देऊलकर (भाजपा), आर्या औदुंबर राणे (भाजपा), शितल रामदास मांजरेकर (क्रांतिकारी विचार पक्ष).
प्रभाग क्रमांक ११ मधून मयुरी महेंद्र चव्हाण (भाजपा) दीपिका प्रदीपकुमार जाधव (क्रांतिकारी विचार पक्ष).
प्रभाग क्रमांक १२ मधून मनस्वी मिथुन ठाणेकर (भाजपा, प्रांजली प्रदीप आरोलकर (क्रांतिकारी विचार पक्ष), पूजा नंदकिशोर ठाणेकर (भाजपा), साक्षी शैलेंद्र नेरकर (अपक्ष).
प्रभाग क्रमांक १३ मधून गणेश सोनू हर्णे (भाजपा), जयेश विजय धुमाळे (क्रांतिकारी विचार पक्ष), कल्याण विठ्ठल पारकर (भाजपा).
प्रभाग क्रमांक १४ मधून सुरेंद्र सुधाकर कोदे (भाजपा), राधाकृष्ण चंद्रकांत नार्वेकर (क्रांतिकारी विचार पक्ष).
प्रभाग क्रमांक १५ मधून विश्वजीत विजयराव रासम (भाजपा) संकेत श्रीधर नाईक (क्रांतिकारी विचार पक्ष) सुप्रिया संकेत नाईक (अपक्ष), प्राजक्त दिलीप आळवे ( अपक्ष ).


