-6.5 C
New York
Monday, December 15, 2025

Buy now

कणकवलीतील संगीता इलेक्ट्रिकल्स दुकानाचे मालक जयप्रकाश रगजी यांचे निधन

कणकवली : कणकवली शहरातील संगीता इलेक्ट्रिकल्स या दुकानाचे मालक जयप्रकाश नारायण रगजी (वय ७६) यांचे काल मंगळवारी रात्री निधन झाले. संगीता इलेक्ट्रिकल्स या दुकानाच्या माध्यमातून त्यांनी कणकवली शहरात इलेक्ट्रिकल व्यवसायात नाव केले होते. त्यांच्या पश्चात मुलगे अमित रगजी, अभिजीत (विकी) रगजी, मुली पिंकी रगजी भाऊ- सुरेश रगजी, शशिकांत रगजी, अशोक रगजी, अनिल रगजी असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर बुधवारी कणकवलीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात कणकवलीतील विविध क्षेत्रातील लोकांनी त्यांच्या घरी कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!