12.7 C
New York
Saturday, November 8, 2025

Buy now

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नाम. नितेश राणे रविवारी ०९ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे हे रविवारी ०९ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.

नाम. नितेश राणे यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे –

रविवारी सकाळी ०७.१५ वा. मुंबई येथून मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण, सकाळी ०७.४५ वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन व राखीव, सकाळी ०८.१५ वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने गोव्याकडे प्रयाण, सकाळी ०९.३५ वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण, सकाळी १०.३० वा. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग आयोजित “वारकरी दिंडी सोहळ्यास उपस्थिती ( ठिकाण – श्री गणेश मंदिर, एसटी वर्कशॉप, कणकवली ), दुपारी ०१.०० वा. सिंधुदुर्गातील रस्ते व वाडयांच्या जातीवाचक नावे बदलण्याच्या ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल सत्कार सोहळ्यास उपस्थिती ( ठिकाण – जिल्हा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस ) त्यानंतर ३ वाजता मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण, असे त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!