कणकवली : कणकवली तालुका पत्रकार संघ, कणकवली व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.”रक्तदान हेच जीवनदान” असा संदेश देत शनिवार ८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत भवानी सभागृह तेलीआळी, कणकवली येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कणकवली तालुका पत्रकार संघ अध्यक्ष भगवान लोके 9422394505, सचिव संजय सावंत 9011390699, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान कणकवली शाखा मकरंद सावंत 9420306048, अमोल भोगले 9421235586, विनायक महाडिक 8600885544, दुर्गाप्रसाद काजरेकर 8275390862, सुहासिनी कुलकर्णी 8600765458 यांच्याकडे रक्तदात्यांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.