कणकवली : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी ३० ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे –
गुरुवारी सकाळी ०७.०० वा. मोटारीने विमानतळाकडे प्रयाण, सकाळी ०७.३० वा. जनरल एव्हीएशन विमानतळ येथे आगमन व विमानाने गोव्याकडे प्रयाण, सकाळी ०८.३० वा. मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण, सकाळी ०९.०० वा. श्री. मंदार कल्याणकर यांच्या निवासस्थानी भेट ( स्थळ : बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग ), सकाळी ०९.१० वा. मोटारीने ओरोस, सिंधुदुर्गकडे प्रयाण, दुपारी १२.०० वा. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनामध्ये कृत्रिम बुध्दीमत्ता (A.I.) च्या वापराबाबत निती आयोगाच्या शिष्टमंडळाच्या आढावा बैठकीस उपस्थिती (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग, ओरोस ), दुपारी ०२.०० वा. मोटारीने मोपा, गोव्याकडे प्रयाण, दुपारी ०३.०० वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण, दुपारी ०४.०० वा. जनरल एव्हीएशन विमानतळ येथे आगमन व मोटारीने गोरेगांवकडे प्रयाण.
असे त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.







