कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे रविवार १२ ऑक्टोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.त्यांचा दौरा पुढील प्रमाणे – दुपारी ०३.०० वा. विमानाने सिंधुदुर्गकडे प्रयाण
दुपारी ०४.०० वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा येथे आगमन व मोटारीने देवगड, जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण
सायं. ०६.०० वा. शासकीय विश्रामगृह, देवगड येथे आगमन व राखीव
सायं. ०७.०० वा. मोटारीने वैभववाडी, जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण
रात्रौ ०८.३० वा. श्री महालक्ष्मी मंदिर जिर्णोद्धार व कलशारोहण सोहळ्यास उपस्थिती. संपर्क :- सुधीर नकाशे स्थळ :- श्री महालक्ष्मी मंदिर, उंबर्डे, ता. वैभववाडी
रात्रौ ०९.०० वा. मोटारीने कणकवलीकडे प्रयाण
रात्रौ ०९.३० वा. ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथे आगमन व राखीव