4.4 C
New York
Saturday, March 14, 2026

Buy now

कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल यांनी घेतली पालकमंत्री नाम. नितेश राणे यांची भेट

कणकवली : सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवलीचे कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली. पदभार स्वीकारल्यावर पालकमंत्री नाम. नितेश राणे यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान विभागाच्या काम – काजाबाबत चर्चा झाली. पावसामध्ये तसेच सणासुदीला सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते सुस्थितीत ठेवावेत अशी सूचना पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी केली.

यावेळी पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी कार्यकारी अभियंता दिनेश बागुल यांचे स्वागत केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!