-9.6 C
New York
Sunday, January 25, 2026

Buy now

सिंधुदुर्गचे नूतन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पालकमंत्री नाम. नितेश राणे यांची घेतली भेट

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पालकमंत्री नाम. नितेश राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी नुकताच सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. दरम्यान पालकमंत्री नाम. नितेश राणे यांची भेट घेतल्यावर मंत्री नाम. नितेश राणे यांनीही जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांचे स्वागत केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!