नदीकिनारच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा
कणकवली : शहराच्या दोन्ही बाजूंनी वाहणाऱ्या गड नदी आणि जाणवली नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे या दोन्ही नद्यांना पूरस्थिती निर्माण झालेली आहे नद्यांच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या आणि परिसरातून राहणाऱ्या मंडळींनी सावधानता पाळावी. नदी किनाऱ्याला जाऊ नये. असे आवाहन प्रशासनाने केले आहे.