कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे –
शनिवारी दुपारी ३:३० वाजता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून एअर इंडिया ( AI 2745 ) विमानाने दाभोळीम गोवा येथे प्रयाण
दुपारी ४:५० वाजता दाभोळीम आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा गोवा येथे आगमन व सिंधुदुर्ग कडे प्रयाण
सायंकाळी ६:१५ वाजता हेल्प ग्रुप कुडाळ आयोजित “दहीहंडी उत्सव’ २०२५ येथे उपस्थिती
रात्रौ ७:३० वाजता वैभववाडी दहीहंडी उत्सवात उपस्थिती
रात्रौ ८:१५ वाजता भारतीय जनता पार्टी आयोजित दहीहंडी उत्सवास उपस्थिती – खारेपाटण
रात्रौ ९ :०० वाजता कासार्डे दहीहंडी उत्सवास उपस्थिती – कासार्डे तिठा
रात्रौ १० वाजता पडेल दहीहंडी उत्सवास उपस्थिती – पडेल कँटीन, देवगड