24.2 C
New York
Sunday, August 17, 2025

Buy now

महेश नार्वेकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व्यापारी संघ व आंबेआळी मित्रमंडळ कणकवली यांच्यावतीने शोक सभेचे आयोजन

शहरातील प.पु. भालचंद्र महाराज मठ भक्तनिवास येथे एकत्र येथे उपस्थित राहण्याचे आवाहन

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष महेश नार्वेकर यांचे अलीकडेच निधन झाले. महेश नार्वेकर यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी ( दि. १७ ऑगस्ट २०२५ ) रोजी सायंकाळी ५ वाजता येथील परमपूज्य परमहंस भालचंद्र महाराज मठ भक्तनिवास येथे शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी सर्व व्यापारी बंधू आणि समाजातील अन्य नागरिक, मित्रमंडीळींनी उपस्थित राहावे असे आवाहन व्यापारी संघ कणकवली व आंबेआळी मित्रमंडळ कणकवली यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!