कणकवली : शहरातील हर्णेआळी येथील रहिवासी प्रभावती श्यामसुंदर ठाणेकर (७६) यांचे राहत्या घरी रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शिक्षक श्रीकृष्ण ठाणेकर व आरोग्य विभागातील कर्मचारी शरद ठाणेकर यांच्या त्या मातोश्री होत.