कणकवली : तुतारी एक्सप्रेस कणकवली रेल्वे स्थानकावर येण्याची वेळ झालेली असतानाच तिकीट काढण्यासाठी रांगेत पुढे जाण्याचा प्रयत्न करण्यामध्ये दोन तरुणांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन हाणामारी झाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास घडली.