19.9 C
New York
Saturday, June 28, 2025

Buy now

असलदे येथील विष्णू जेठे यांचे निधन

नांदगाव : असलदे उगवतीवाडी येथील विष्णू कृष्णा जेठे ( वय ७२ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दि. २७ जुन रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. त्याचा मनमिळावू स्वभाव असल्याचे त्यांच्या दुख:द निधनाचे वृत्त समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी , भाऊ , बहिणी , मुलगा , दोन मुली , जावई , नातवंडे असा परिवार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!