15 C
New York
Thursday, October 30, 2025

Buy now

कणकवली येथील टेलर पॉल फर्नांडिस यांचे निधन

कणकवली : शहरातील जुन्या काळातील नावाजलेले महापुरुष मंदिरनजीक अनेक वर्ष आपला व्यवसाय सुरू केलेले टेलर पॉल फर्नाडीस (वय ९२, रा. फणसवाडी) यांचे आज रविवारी वृधापकाळाने निधन झाले. जुन्या काळात अतीशय टापटीप राहणारे आणि नेहमी हसत मुख राहणारे कणकवलील एककमेव ड्रेस मेकर, अतिशय सुंदर फीटींगचे कपडे शिवणारे नावाजलेले टेलर म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती. टेलरिंग व्यवसायात त्यांनी आपल्या सोबत आपल्या समाज बांधवांना तसेच अन्य तरुणांना देखील प्रोत्साहन दिले. कणकवलीकरांना त्यानी टेलरिंग व्यवसायाच्या माध्यमातून अनेक वर्षे सेवा दिली. कणकवलीत बँड पथक निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!