कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभाग येथे बदली झाल्यानंतर नूतन पोलीस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी भेट घेतली. दरम्यान यावेळी जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.