10.5 C
New York
Saturday, March 21, 2026

Buy now

मोचेमाड माजी सरपंच स्वप्नेशा पालव यांचे निधन

वेंगुर्ले : मोचेमाड गावच्या माजी सरपंच सौ. स्वप्नेशा संतोष पालव (वय ५०) यांचे काल सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी मोचेमाड ग्रामपंचायत सरपंच म्हणून सन २०१९ ते मार्च २०२४ या कालावधीत काम पाहिले. त्यांचा सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार असायचा. त्यांच्या पच्छात पती, एक मुलगी, एक मुलगा, सासू असा परिवार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!