-9 C
New York
Monday, February 2, 2026

Buy now

माजगाव- कुंभारवाडा येथील युवकाचे उपचारादरम्यान निधन

सावंतवाडी : माजगाव – कुंभारवाडा येथील विष्णू मंगेश चाफेलकर (वय ३०) या युवकाचे आज सकाळी गोवा- बांबुळी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गेले दोन दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याच्या अकाली निधनाने कुंभारवाडा परिसरात शोककळा पसरली आहे. तो कारवार येथील एका रुग्णालयात डायलिसिस टेक्निशियन म्हणून कार्यरत होता. त्याच्या पश्चात आई आणि एक भाऊ असा परिवार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!