16.5 C
New York
Monday, June 2, 2025

Buy now

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने भाजप शहर मंडलाच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम

जानवली येथील मारुती मंदिर व परिसराची करण्यात आली स्वच्छता

कणकवली : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने कणकवली भाजप शहर मंडलाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. रविवारी जाणवली येथील मारुती मंदिर व परिसराची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती.

यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, संदीप सावंत, रंजन राणे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, सर्वेश दळवी, समीर प्रभुगावकर, सरपंच अजित पवार, किशोर राणे, सचिन पारधिये, प्रज्वल वर्दम, आशिष राणे,कीर्तीकुमार राणे, नयन दळवी, प्रसाद देसाई, सागर राणे, मकरंद सावंत, परेश सावंत आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!