कणकवली : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती कणकवली येथे भाजप कणकवली शहरा मंडलच्यावतीने साजरी करण्यात आली. यावेळी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, युवा मोरचा जिल्हा सरचिटणीस पप्पू पुजारे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, सागर राणे, समीर प्रभुगावकर, मेघा गांगण, श्री. काटे, नामदेव जाधव, शिशिर परुळेकर, बबलू सावंत, श्यामा दळवी, अभय गावकर, प्रदीप ढवण, प्रज्वल वर्दम, प्रद्युम मुंज आदी उपस्थित होते.