7.8 C
New York
Tuesday, October 28, 2025

Buy now

ऑगस्ट पर्यंतचे अन्नधान्य ३० जून पूर्वी उचलण्याचे आवाहन

मुंबई : आगामी पावसाळा व परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामाना परिस्थितीमुळे मोफत अन्नधान्य पुरवठा करताना अडथळे निर्माण होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट २०२५ पर्यंतचे अन्नधान्य ३० जून पूर्वीच रास्तभाव दुकानांमधून वितरित करण्यात येणार आहे. तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी ऑगस्ट २०२५ पर्यंतचे अन्नधान्य ३० जून पर्यंतच रास्तभाव दुकानांमधून उचलावे, असे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!