9.6 C
New York
Saturday, March 14, 2026

Buy now

सुशांत नाईक यांच्या मागणीला यश

केटी बंधाऱ्याच्या प्लेट काढायला सुरुवात

कणकवली : युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आज सकाळी केटी बंधाऱ्याच्या पहाणी केली होती. दरम्यान उन्हाळ्यात घातलेल्या लोखंडी प्लेट तशाच असल्याचे निदर्शनास आले होते. यावेळी त्यांनी अतिवृष्टी होऊन। पाणी नागरिकांच्या शेतात, घरांत शिरले तर जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला होता.

सुशांत नाईक यांच्या मागणीची दखल घेऊन लघु पाट बंधारे विभागाने दखल घेऊन तातडीने सायंकाळी ठेकेदाराला केटी बंधाऱ्याला घातलेल्या प्लेट काढला सूचना केल्या. त्यानुसार शनिवारी सायंकाळी या केटी बंधाऱ्याच्या प्लेट काढायला सुरुवात झाली होती.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!