11.1 C
New York
Sunday, March 22, 2026

Buy now

नाम. नितेश राणेंनी घेतली पारकर कुटुंबियांची भेट

पारकर कुटुंबियांची भेट घेऊन केले सांत्वन

कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कन्हैया पारकर, समीर पारकर यांच्या मातोश्री उषा भास्कर पारकर यांचे रविवारी वृद्धापकाळाने रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ना. नितेश राणे यांनी आज पारकर कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

यावेळी त्यांच्यासोबत कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर, अजय गांगण आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!