13.8 C
New York
Saturday, March 21, 2026

Buy now

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना मातृशोक

आज सायंकाळी ४ वा. निवासस्थानाहून निघणार अंत्ययात्रा

कणकवली : कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या मातोश्री उषा भास्कर पारकर (वय ८० ) यांचे आज रविवारी १०:१४ वा. च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. आज सायंकाळी ४:०० वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.

उषा पारकर यांच्या पश्चात पती, मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कणकवली चे माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांच्या त्या मातोश्री होत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!