कणकवली : महाराष्ट्रातील भाजपच्या ५८ जिल्हाध्यक्षांची निवड काल जाहीर झाली आहे. सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्ष पदी प्रभाकर सावंत यांची फेरनिवड झाल्या बद्दल सिंधुदुर्ग युवा मोर्चाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, सरचिटणीस संतोष पुजारे, तालुकाध्यक्ष रुपेश कानडे, शहराध्यक्ष सागर राणे, सुनील बांदेकर, बाबू राणे उपस्थित होते.