-6.5 C
New York
Monday, December 15, 2025

Buy now

जनतेच्या सेवेसाठी पालकमंत्री सदैव तत्पर!

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष संपर्क क्रमांक जाहीर

सिंधुदुर्ग : पालकमंत्री ना. नितेश राणे हे जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असतात. जिल्ह्यातील नागरिकांच्या अडचणी, समस्या किंवा सूचना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि त्या जलद गतीने सुटाव्यात म्हणून त्यांनी ७८२३८७१७९८ हा विशेष संपर्क क्रमांक सुरू करण्यात आला आहे. जनतेची सेवा हीच माझी जबाबदारी समजून, मी आपल्या सेवेसाठी सदैव उपलब्ध असल्याचे आवाहनही पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!