तालुक्याचा बारावीचा निकाल ९७.४० टक्के
सावंतवाडी : तालुक्याचा इयत्ता बारावीचा निकाल यावर्षी निकाल ९७.४० टक्के लागला आहे. परीक्षेला एकूण १६२१ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १५७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आरपीडी कॉलेजचा वाणिज्य शाखेचा तनुज परब याने ९४.८३ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. याच शाळेची वाणिज्य शाखेतील तझीन खान ९४.६७ टक्क्यांसह द्वितीय, तर अब्दुल्ला शेख (वाणिज्य) आणि मधुकर तेंडोलकर (विज्ञान) यांनी ९२.८३ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला आहे.
तालुक्यातील महाविद्यालयांचा निकाल खालीलप्रमाणे:
१) श्री पंचम खेमराज महाविद्यालय: एकूण निकाल ९८.३८ टक्के. कला विभागात १०० टक्के निकाल लागला. कला शाखेतून अदिती जाधव (८५.०० टक्के) प्रथम, केवीन पिंटू (८३.८३ टक्के) द्वितीय, पूनम परब (७८.३३ टक्के) तृतीय. वाणिज्य शाखेतून जान्हवी मिस्त्री (९०.६७ टक्के) प्रथम, वैभवी न्हावेलकर (८९.६७ टक्के) द्वितीय, विक्रम बिहारी (८७.१७ टक्के) तृतीय. विज्ञान शाखेतून किंजल पै (९१.१७ टक्के) प्रथम, वैष्णवी तावडे (८३.५० टक्के) द्वितीय, पार्थ वाडकर (८१.५० टक्के) तृतीय.
२) कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय:
निकाल ९०.९० टक्के. वाणिज्य विभागात चिन्मयी सोमस्कर (७५.०० टक्के) प्रथम, विशाल गावडे (६०.१७ टक्के) द्वितीय, संस्कार भानसे (४६.१७ टक्के) तृतीय. कला शाखेतून दिपीका राऊळ (७० टक्के) प्रथम, अंजली डोईफोडे (६५ टक्के) द्वितीय, सिमरन डोईफोडे (६२ टक्के) तृतीय.
३) राणी पार्वती देवी हायस्कूल:
निकाल ९८.२७ टक्के. विज्ञान विभागात तेंडोलकर मधुकर (९२.८३ टक्के) प्रथम, काशीराम पालव (९१.३३ टक्के) द्वितीय, तन्मय राणे (९०.८३ टक्के) तृतीय. वाणिज्य विभागात तनुज परब (९४.८३ टक्के) प्रथम, तझिन खान (९४.६७ टक्के) द्वितीय, अब्दुल्ला शेख (९२.८३ टक्के) तृतीय. कला शाखेतून ऋचा पिळणकर (८३.६७ टक्के) प्रथम, तेजल परब (८२.८३ टक्के) द्वितीय, वैभवी गावडे (७९.५० टक्के) तृतीय.
४) मिलाग्रीस ज्युनियर कॉलेज, सावंतवाडी:
निकाल १०० टक्के. विज्ञान शाखेतून राम फाले (७९.८३ टक्के) प्रथम, धोंडी सावंत (७९.६७ टक्के) द्वितीय, मेगन माडतीस (७०.६७ टक्के) तृतीय. वाणिज्य शाखेतून जेफी फर्नांडिस (७८.३३ टक्के) प्रथम, अलीना गुलजार शेख (७३.६७ टक्के) द्वितीय, जुझे डिसोझा (७२.५० टक्के) तृतीय.
५) श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळवडे:
निकाल ९०.९१ टक्के. त्रिजा ब्रिटो (७६.६७ टक्के) प्रथम, अथर्व ठाकूर (५२.०० टक्के) द्वितीय, कुणाल तारिहाळकर (५१.३३ टक्के) तृतीय.
६) आरोंदा कला व वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालय:
कॉमर्स शाखेचा निकाल १०० टक्के. संजना मातोंडकर (७२.३३ टक्के) प्रथम, सुनंदा कांबळी (६८ टक्के) द्वितीय, साक्षी नाईक (६२.१७ टक्के) तृतीय.
७) माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय सांगली:
निकाल ९९.९ टक्के. कला शाखेतून भावना खोत (८०.५० टक्के) प्रथम, साक्षी मेस्त्री (५६.३३ टक्के) द्वितीय, जान्हवी सावंत (५४.५० टक्के) तृतीय. वाणिज्य शाखेतून गायत्री देसाई (६७.०० टक्के) प्रथम, भक्ती देवळे आणि रसिक कोरगावकर (६२.०० टक्के) द्वितीय, शुभम मेस्त्री (६१.६७ टक्के) तृतीय. विज्ञान शाखेतून नंदिनी धुरी (७७.६७ टक्के) प्रथम, वैष्णवी धुमक (७७.०० टक्के) द्वितीय, स्वराली सामंत (७६.८३ टक्के) तृतीय.
८) नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे:
निकाल ९५ टक्के. वाणिज्य शाखेतून सोनू मुळीक (७७ टक्के) प्रथम, संजना तुळसकर (६५.६७ टक्के) द्वितीय, मंगेश मुळीक (६३.६७ टक्के) तृतीय. कला शाखेतून सिद्धेश गावडे (६५.१७ टक्के) प्रथम, जददी लियाकत (५७.५० टक्के) द्वितीय, तन्वी हरमलकर (५३ टक्के) तृतीय.
९) आरोस विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय:
निकाल ८५.७१ टक्के. अर्पिता गावडे (७८.३३ टक्के) प्रथम, योगेश गावडे (६०.०० टक्के) द्वितीय, संजना पटेकर (५७.८३ टक्के) तृतीय.
१०) चौकुळ ज्युनि. काॅलेज चौकुळ:
१२ वी कला व वाणिज्य निकाल १०० टक्के. वाणिज्य विभागात अनुष्का गावडे (८८.०० टक्के) प्रथम, अनुष्का गावडे (८३.०० टक्के) द्वितीय, अंतरा परब (७५.०० टक्के) तृतीय. कला विभागात वेदांत परब (६२.१७ टक्के) प्रथम, सिद्धेश झोरे (६१.३३ टक्के) द्वितीय, सुरेश कोकरे (६०.१७ टक्के) तृतीय बांदा येथील खेमराज मेमोरीयल इंग्लिश स्कुल व डॉ. व्ही के तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीच्या परीक्षेत अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट शाखेतून (८९. ५० टक्के ) गुण मिळवून सिद्धी वराडकर ही प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. महाविद्यालयातून ३०९ पैकी ३०१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९७. ४१ टक्के लागला. विज्ञान शाखा (प्रथम तीन क्रमांक) गौरी नाईक ( ८५. १७ टक्के ), तन्वी कुडव (८३. ६७ टक्के ), कस्तुरी सावंत (७७. ८३ टक्के. ) कला शाखा – शर्वा मोरजकर ( ८२ टक्के ), संजना शिरोडकर (७२. ३३ ) टक्के, महिमा सावंत – (६८ टक्के ). वाणिज्य शाखा – मानसी देसाई (८०. ६७ टक्के ), मयुरी गावडे (८०. ५० टक्के ), रुचिता केरकर आणि तनुजा देसाई- (७४. ६७ टक्के ). अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट- सिद्धी वराडकर – (८९. ५० टक्के ), आर्या मेस्त्री – (८८. ८३ टक्के ), राखी पंडित (८६. १७ टक्के ). इलेक्ट्रिकल टेकनॉलॉजि – दिगंबर पायनाईक – (८०. ५० टक्के ), गौरेश मेस्त्री- (७७. ५० टक्के ), अथर्व गोवेकर – ( ७६. ८३ टक्के ). विज्ञान शाखेतून १०० पैकी १०० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल शंभर टक्के लागला. वाणिज्य शाखेतून ६५ पैकी ६५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल शंभर टक्के लागला. कला शाखेतून ९० पैकी ८२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९१.११ टक्के लागला. व्यवसाय विभागात ४६ पैकी ४६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल शंभर टक्के लागला.