द्वितीय गौरवी गवस ; तृतीय विश्वजित कळणेकर
दोडामार्ग : उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2025 चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून दोडामार्ग तालुक्यातील सर्व प्रविष्ठ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने 100% टक्के निकाल लागला आहे यात तालुक्यात इंग्लिश स्कूल दोडामार्गचा कुमारी गौरी प्रकाश नाईक 501 गुण(83.50%) मिळवून प्रथम तर द्वितीय गौरवी सूर्याजी गवस 499गुण(83.17) तर तृतीय क्रमांक विश्वजित भिकाजी कळणेकर 487(81.17) सर्व विद्यार्थी दोडामार्ग इग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज दोडामार्ग चे आहेत यशस्वी सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे
तालुका कॉलेजचा निकाल पुढीलप्रमाणे
इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज दोडामार्ग
विज्ञान शाखा 165 विद्यार्थी प्रवेश झाले होते त्यापैकी 165 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शंभर टक्के निकाल लागला आहे यात प्रथम क्रमांक अभिजित संजय पिळणकर 480(८०) गुण मिळवून प्रथम आला आहे तर द्वितीय क्रमांक अथर्व संदीप गवस 458 गुण (७६.३३)मिळवून द्वितीय आला आहे तर तृतीय नंदा लक्ष्मण गवस 404 गुण (६७.३३)मिळविले आहेत
दोडामार्ग वाणिज्य शाखेत 48 विद्यार्थी प्रवेश झाले होते त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शंभर टक्के निकाल लागला आहे यामध्ये प्रथम गौरी प्रकाश नाईक 501गुण (83.50%)मिळवून प्रथम आली द्वितीय गौरवी सूर्याजी गवस 499 गुण(83.17%) तर तृतीय विश्वजित भिकाजी कळनेकर 487 गुण (81.17) मिळवले आहे .
तर कला शाखेत 42 विद्यार्थी प्रश्न झाले होते त्यापैकी 42 हजार उत्तीर्ण आणि शंभर टक्के निकाल लागला आहे यामध्ये प्रांजल जानू फाले 394 गुण (65.67) द्वितीय संजना महादेव येळुसकर 383 गुण(63.84) तृतीय सेलिना पास्कू लोबो 377 गुण,(62.83) मिळवून तृतीय आली आहे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भेंडशी या प्रशालेचा निकाल कला शाखेचा शंभर टक्के लागला यामध्ये 20 विद्यार्थी प्रविष्ट होते वीस विद्यार्थ्यां पास झाल्याने शंभर टक्के निकाल लागला आहे यामध्ये प्रथम दीक्षा अर्जुन नाईक 399 गुण ,(६६.५०) द्वितीय प्रीती रघुनाथ जाधव 394 गुण(६५.६७) तृतीय दीपाशा देविदास सावंत 379,(63.17) मिळवून उत्तीर्ण झाले आहे तर वाणिज्य शाखेत 24 विद्यार्थी प्रवेश झाले होते त्यापैकी चुकीने शंभर टक्के निकाल लागला आहे यामध्ये शर्वी संजय लोंढे 434 गुण(72.33) प्रथम द्वितीय ऋतुजा वामन गवस 425 गुण (७०.८३)तृतीय नेहा सहदेव नाईक 417, (६९.५०)गुण मिळून उत्तीर्ण झाली आहे
तसेच सरस्वती विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कुडासे कॉलेजमध्ये बारावीला ६४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते ६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शंभर टक्के निकाल लागला आहे यामध्ये प्रथम क्रमांक साक्षी विष्णू घोगळे 403 गुण (६७.१७) द्वितीय राहुल रामा सावंत 392 गुण (६५.३३) तृतीय श्रीपत परेश कडगावकर 358 गुण (६४.६७)मिळवून उत्तीर्ण झाला आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई अध्यक्षा श्रीमती कल्पनाताई पुरस्कार कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर सचिव श्री संतोष सावंत खजिनदार श्री वैभव नाईक तसेच संस्था पदाधिकारी कार्यकारी सदस्य तथा समन्वय समिती सचिव सौ रश्मी तोरसकर सहसचिव तथा प्रचार नंदकुमार नाईक शालेय समिती सदस्य व सर्व समिती सदस्य आणि पालकांनी अभिनंदन केले आहे.