कणकवली तालुक्याचा निकाल ९९.२२ टक्के
कणकवली | मयुर ठाकूर : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. कणकवली तालुक्याचा ९९:२२ % एवढा निकाल लागला आहे. तालुक्यात प्राप्त निकालानुसार प्रथम येण्याचा मान कणकवली महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी तन्मय संजय सावंत (९४.३३ टक्के ) याने मिळविला आहे. तर कणकवली कॉलेजमधील वाणिज्य शाखेच्या शर्वरी सुहास असगेकर(९२.८३) हिने द्वितीय क्रमांक व तन्वी किशोर आरेकर (९०%) गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. कणकवली तालुक्यातून एकूण १९३८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १९२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ९७८ मुली व ९४५ मुलांचा समावेश आहे. तालुक्यातील १२ पैकी ९ विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
कणकवली कॉलेज कणकवली (९९.०१%)
विज्ञान शाखा : १) प्रांजल दत्तात्रय हिले (८५:६७ %) २) पारस अनिल परब (८६:०० %) ३) साईश सतिश गावडे (८५:१७ %) वाणिज्य : १) तन्मय संजय सावंत (९४:३३ %) २) श्रावणी सुहास आजगेकर (९२:८३ %) ३) तन्वी किशोर आरेकर (९०:०० %) कला : १ ) रिया ज्ञानेश्वर भोगले (८४:३३ %) २) साक्षी संतोष सावंत (७७:०० %) ३) मेहक युसुफ शेख (७३:१७ %) व्यवसाय अभ्यासक्रम : १) नम्रता अरुण तेजम (८१:६७ %) २) मयुरेश सुनिल कुबल (७८:१७ %) ३) सुमेघ शरदचंद्र जाधव (७५:८३ %)
न्यु इंग्लिश स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज फोंडाघाट ( १००% )
कला : १) गायत्री अशोक पाटील (७२:१७ %) २) गौरव अशोक पाटील (६७:६७ %)
३) सरिता पांडुरंग पडवल (६६:८३ %) वाणिज्य : १) नेहा अशोक नावळे (८१:५० %) २) ईशा महादेव येंडे (७५:८३ %) ३) हर्षदा मोहन गोसावी (७२:३३ %) व्होकेशनल : १) शर्वरी शरद सावंत (७५ %) २) सुनयना गणपत मसगे (७१:५० %) ३) गौरव श्रीकृष्ण राऊळ (७३:८३ %) विज्ञान : १ ) आस्था संदीप जोईल (७४ %) २) पुर्वा मधुकर पारकर (६८:८३ %) ३) दिव्या अनंत जाधव (६८:६७ %)
कळसुली ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस अॅण्ड कॉमर्स ( १००%)
वाणिज्य शाखा : १) आर्या मनोहर तेली (८२:३३ %) २) पूर्वा राजेश घाडीगावकर (८२:१७ %) ३) संघवी गोविंद परब (८०:६७ %) कला : १) शुभम सुभाष कदम (६६:३३ %) २) विराज राजेंद्र सुतार (६४:०० %) ३) कोमल ज्ञानेश्वर सुतार (६०:३३ %)
आयडियल इंग्लिश स्कूल ( १००% निकाल )
विज्ञान : १) श्रावणी राजेंद्र मराठे (८७:६७%) २) अनुष्का महेंद्र कुडतरकर (८३:००%) ३) चिन्मय मंगेश राणे (८२:८३%) वाणिज्य शाखा : १) वरूण भेराराम राठोड (६६:३३%) २) भावेश व्यंकटेश वारंग (६४:६७ %) ३) मोहम्मद वाजिद रफिक शेख (५४:८३%)
वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय, तळेरे (९९%)
विज्ञान शाखा : १) नेत्रा शरद वायंगणकर (६७.५०%) २) हर्षाली सुभाष परब (६२:००%) ३) संचिता सूर्यकांत तळेकर (६१:००%) *वाणिज्य शाखा : १) अनुश्री शिवराम वळंजू (७७:६७%) २) कोमल बाबू जंगले (७२:८३%) ३) अश्विनी दिलीप जाधव (७२:५०%) कला शाखा : १) रिया बाळाराम राठोड (६०:५०%) २) सुभाष सदाशिव शेटये (५८:५०%) ३) शुभम सदानंद भोगले (५८:१७%)
कासार्डे ज्युनियर कॉलेज कासार्डे (९९.४५%)
कला : १) श्रेया महेश तावडे (८७:५०%) २) संपदा भरत पालकर (८१:५०%) ३) कश्यपी राजेंद्र माईणकर (७४:५०%) वाणिज्य : १) पार्थ दिपक म्हस्के (८५:६७%) २) वेदांत रवीद्र तळेकर (८०:८३%) ३) सर्वेश सुधीर नादकर (७९%) विज्ञान : १) कृतिका केशव जाधव (७३:१७%) २) सिध्दी जयेंद्र पाळेकर (७१:६७%) ३) रिध्दी जयेंद्र पाळेकर (७१:१७%)
श्री मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कनेडी (१००%)
विज्ञान शाखा : १) अथर्व गजानन गावकर (८२:८३%) २) दीप महेश डोर्लेकर (७०%) ३) आर्या समीर परब (६७:८३%) ३) निशांत महेश नाईक (६७:८३% ) वाणिज्य शाखा : १) साक्षी श्यामसुंदर सावंत (८६%) २) रक्षंदा सुनील कांबळे (७८:८३%) ३) केतन रवींद्र गावडे (७८% ) कला शाखा : १) विभागून – प्राची प्रशांत चव्हाण (७९: ६७% ) १) सोनिया मोहन कांबळे (७९:६७%) २) यश मंगेश चव्हाण (७८:६७%) ३) जितेंद्र संतोष हरकुळकर (७१:६७%)
एस. एम. हायस्कूल कणकवली (१०० %)
विज्ञान: १) हर्ष संतोष कदम (७५.५० %) २) वेदिका भावेश कराळे (६८%) ३) दीक्षा सखाराम गोवेकर (६७%) कॉमर्स : १) पूर्वा रुपेश घाडी (८४:६७%) २) चेतन मनोज मेस्त्री (८३:१७%) ३) तेजस्विनी प्रमोद बांदिवडेकर (८१:६७%) एमसीव्हीसी शाखा : १) ऐश्वर्या संजय चिंदरकर (६७:८३%) २) गीतांजली गणेश नलावडे (६८:५०%) ३) निशा रामचंद्र गुरव (६७:३३%)
ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ, फोंडाघाट संचालित कै. राजाराम मराठे उच्च माध्यमिक विद्यालय फोंडाघाट (१०० %)
विज्ञान शाखा : १) ऋतुजा महेश पडवळ (७१.६७%) २) जानवी संजय पवार ( ७०.८३%) कु. हर्षदा जयेंद्र जळवी ( ६९.३३%)
उद्योगश्री प्र. ल. पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स अँड आर्टस् तात्यासाहेब मुसळे तांत्रिक विद्याभवन उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, खारेपाटण (१००%)
विज्ञान : १) अनंत सदानंद हरयाण (८४:१७%) २) यश सत्यवान पवार (७९:७%) ३) सोहम गजानन कोलते (७९:३३%) कला : १) सानिका सुधाकर वरिसे (७८:१७%) २) वेदिका रघुनाथ साईल (७७:६७%) ३) ऋतिका रत्नराज आंबेरकर (६९:३३%) वाणिज्य : १) श्रुतिका श्रीराम ठाकूरदेसाई (८०:५०%) २) आदित्य दशरथ जाधव (७९:६७%) ३) साक्षी सुर्यकांत कुडाळकर (७९:००%) इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉ : १) गौरव संतोष वाडेकर (६८:५०%) ऑटो. टेक्नॉ : १) अनिकेत अनंत तावडे (७४:८३%) अकौंटन्सी अॅण्ड ऑफिस मॅनेजमेंट : १) कोमल दीपक गोसावी (७२:००%)
वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय बिडवाडी, कणकवली ( १००%)
वाणिज्य शाखा : १) अर्पिता अचित राणे (७६ :३३%) २) साक्षी शशिकांत लाड (७५ :३३%)३) तृप्ती प्रकाश आलव (६८ :८३%)
एम. व्ही. मालंडकर ज्युनिअर कॉलेज आर्टस् अँड कॉमर्स तळेरे ( १००%)
कला शाखा : १) सुरेश विष्णू नारकर ( ५६.००%)