कणकवली : मूळ तिवरे ( ता. कणकवली ) येथील व शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे राहणारे व्यापारी आनंद शांताराम ताम्हणकर (वय ५१ ) यांचे २६ एप्रिल रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, असा परिवार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजनगर येथील व्यापारी राजन ताम्हणकर यांचे ते लहान भाऊ. ॲड. कु. नेहा ताम्हणकर यांचे ते काका होत.