या घटनेने तालुका हादरला आहे. ही घटना बुधवारी रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास घडली. मजुरीच्या पैश्यांवरुन वाद झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सत्य कारण अद्यापही समजू शकले नाही. एका कामगाराने 2 खून केल्याचे समजते दोघांना जीवे मारण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.