वेंगुर्ले : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी शरद पवार यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ व शाल घालून सत्कार केला.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रसाद रेघे व पदाधिकारी उपस्थित होते.